अर्थ : ज्याने कुणाचा मान कमी होतो अशी गोष्ट बोलणे किंवा करणे.
उदाहरणे :
स्वयंवरात द्रोपदीने कर्णाला सर्वांसमोर सूतपुत्र म्हणून अपमानित केले
समानार्थी : अपमान करणे, अपमानित करणे, मानखंडना करणे
अर्थ : एखाद्याला तुच्छ समजून त्याचा अपमान करणे.
उदाहरणे :
तिच्या पतीने तिचा अव्हेर केला
समानार्थी : अव्हेर करणे, उपेक्षा करणे, हेटाळणी करणे
अनादर करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anaadar karne samanarthi shabd in Marathi.